तैवान मराठी परिषद ही ऑनलाइन पद्धतीने भरत असते. आमचा WhatsApp ग्रुप आहे. परंतु काही प्रश्न, परिषदे बद्दल चौकशी किंवा सूचना असतील तर कृपया खालील ईमेल वर संपर्क साधावा.
taiwanmarathiparishad@gmail.com
नोंद:: ईमेलला प्रतिसाद साधारण एका आठवड्यात दिल जातो. तसदी बद्दल आधीच क्षमस्व.